Constitution Literacy to Constitution Friends Part 2

संविधान साक्षरता स्पर्धा परीक्षांच्या नंतर विविध काॅलेजेसमधील युवा - युवती एकत्र येऊन संविधान साक्षरता प्रचार व प्रसारासाठी संविधान मित्र म्हणून काम करण्यासाठी सज्ज होत आहेत. यासाठी अनुभूती मार्फत एका निवासी प्रशिक्षणाचे आयोजन नेरळ येथे करण्यात आले होते. ज्यामधे विविध अ‍ॅक्टिव्हिटी द्वारे दिपा पवार यांनी या संविधान मित्रांना मार्गदर्शन केले. यात एकंदर राजकीय व सामाजिक सद्यस्थिती, … Continue reading Constitution Literacy to Constitution Friends Part 2