पुरुष सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

१० जानेवारी २०१७ रोजी सावित्रीबाईंच्या १२०व्या पुण्यतिथीनिमित्त "अनुभूती", ने "शरीर संवाद अभियान" अंतर्गत कल्याण डोंबिवली भागातील पुरुष सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षणाची संकल्पना, आणि आखणी दीपा पवार ने केली होती. सत्राची सुरुवात अम्रिता ने सर्वांना आपले नाव, छंद सांगून करून द्यायला सांगितले. प्रत्येकाने आपल्या एकंदर करिअर प्रवासाबद्दल पण सांगितले. काही जण गायक, … Continue reading पुरुष सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

कोळेगाव मधल्या युवा-युवती गटा मध्ये बदलावाची अनुभूती

कोळेगाव फार दूर नाही शहरापासून; कल्याण डोंबिवली पासून फार तर २० मिनिटांच्या अंतरावर आहे. जुलै अखेरपासून कोळेगाव मध्ये पहिली युवा गटाची मीटिंग झाली. आता १० ते १२ सेशन्स नंतर जो फरक पडलेला दिसतोय त्याने आशावाद वाढतोय; काम करायला हुरूप येतोय. पहिल्या दिवशी एकमेकांशेजारी बसायलाही तयार नसणारी मुले-मुली, [अगदी ५ फुटांचे अंतरावरही] एकमेकांशी बोलणे तर सोडाच; … Continue reading कोळेगाव मधल्या युवा-युवती गटा मध्ये बदलावाची अनुभूती

हो! मी संविधानवादी!

आपण साजरे करतोय स्वातंत्र्याची सत्तरी. पण खरंच स्वतंत्र झालोय का आपण? हीच वेळ आहे चिंतन करण्याची, पर्याय शोधण्याची, एकत्रित राहण्याची! फोडा आणि झोडा हे इंग्रजांनी जसे वापरले तसेच सत्ताधाऱ्यांनीही वापरलेच कि! कधी जातीच्या नावावर, कधी धर्माच्या, कधी प्रांताच्या, तर कधी भाषेच्या...यावादांचा आधार घेऊन जरी वादांमध्येस्त्रिया वेगळ्या विभागल्या गेल्या तरी मग पुरुषांपेक्षा त्याही कनिष्ठ ठरल्या आणि … Continue reading हो! मी संविधानवादी!